नाशिक शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी | Nashik | News Bulletin| | Sakal Media |

2021-04-28 16

१) नाशिकमध्ये ठक्करडोम कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित.
२) रेमडीसीविरच्या होणाऱ्या काळाबाजर व तुटवड्याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन
३) 'ब्रेक द चेन' चे जिल्ह्यात पालन
४) सप्तश्रृंगीदेवीची चैत्रोत्सव परंपरा यावर्षीही खंडित.
५) नाशिक बाजार समितीचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाविरोधात काढलेले आदेश सहकारमंत्र्यांनी चौकशीअंती रद्द केले .
(निवेदक :- प्रतिक जोशी ) (कॅमेरा :- ज्योती देवरे)
#Nashik #NashikBulletin #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires